महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत वाघोली येथील शेतकरी हिरामण महादेव नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठयाचे वीज खांब आणि तार तुटुन १४ महिने विद्युत पुरवठा बंद ठेवल्या प्रकरणी विद्युत लोकपाल नागपूर यांनी दोषी अभियंत्याला दहा हजारांचा दंड ठोठावला ...
चांदवड येथील वीज कर्मचारी अधिकारी संघटना कृती समितीच्या वतीने वीज विभागीय कार्यालयाच्या आवारात प्रारंभी द्वारसभा झाली. त्यानंतर वीज कर्मचारी व अधिकाºयांवर ग्राहकाकडून होणाºया हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच शासनाकडून कर्मचाºयांना सरंक्षण मिळावे ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता पेंढरी येथे कर्मचारी वसाहतीचे बांधकाम पाच वर्र्षांपूर्वी हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारापणामुळे वसाहतीचे बां ...
ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद खुर्द येथील ा शेतकऱ्याच्या बैलाला स्टे-वायरचा ( पोलला दिलेला तान ) शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
शहरातील महावितरण शाखा कार्यालयात मीटर बसविण्याच्या कारणावरुन दोघांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात खापा येथील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली. नागपूर जिल्ह्यातील महावितरणचा हा पहिलाच सौर ऊर् ...
रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...