महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे. ...
शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या उघड्या विद्युत रोहित्रांभोवती पाणवेलींनी विळखा घातल्याने शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत रोहित्राभोवती पाणवेलींची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याकडे वी ...
नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. ...
अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. ...