महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने ‘मागेल त्याला वीज’ या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांन ...
राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ...
शेताच्या कुंपणात अवैधरित्या वीज पुरवठा सोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायम स्वरु पी खंडित करण्यात येत असून भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोरशिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आता पुढे अशा प्रकराचे कृत्य करणाºयांच ...
शासनाच्या महाजनको कंपनीच्या वतीने रतन इंडिया ताब्यात घेण्याची तयारी केली जाते, मग एकलहरा येथील औष्णिक वीज केंद्राचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या एकलहरा औष्णिक वीज केंद्रातील वीज संच बंद करण्यात येत आहेत आणि दुसरीकडे रतन इंडियाला पायघड् ...