उमराणेसह परिसरात सिंगल फेज योजनेद्वारे सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या भारनियमनात कपात करून वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर शाखा व ग्रामहितवादी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, उमराणे कक्ष- १ चे सहायक अभियंता दीपक गुप्ता यांना तसे ...
नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे. ...
मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...
औद्योगिक कारखान्यांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वीज बिलाची रक्कम आकारण्यात येत असून, उद्योजकांनी बिले तपासूनच भरावीत, असे आवाहन आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी केले. ...
३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ ...