विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करून राज्य पूर्णत: भारनियमनमुक्त करण्यासाठी २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह यांनी दिली. ...
मुंबई उपनगरात सध्या अदानी इलेक्ट्रीसिटी या खासगी कंपनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बिले मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. ...
शासकीय जागांवर होणाऱ्या कार्यक्रम, समारंभात होत असलेली वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने विशेष पथक तैनात केले आहे. यासोबतच संशयास्पद ठिकाणे चिन्हित करून त्या ठिकाणी आयोजनासाठी विजेचे अस्थायी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले जात आहे ...
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील एकूण १ लाख ६७ हजार ३० ग्राहकाकडे वीजदेयकाचे ११० कोटी ४९ लाख १७ हजार २४२ रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असून यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औध्योगिक, पथदिवे व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. ...
वीज बिलांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
आॅनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत असल्याने दिवसेंदिवस आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ...
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत ठरवून दिलेल्या ०.२४ टक्क्याच्या वरती कोणतीही वीज दरवाढ करण्यास मज्जाव करणारा आदेश एमईआरसीने दिला आहे. ...