आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपला महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीजबिलाची अंदाजित रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता. ...
महावितरण व एसएनडीएल कंपनीकडे प्रलंबित नवीन वीज जोडणीच्या तीन हजारावर अर्जांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मोकळा केला. ...
नाशिक शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाच्या तीव्रतेने घामाच्या धारा निघत असताना इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून संजय ताकसांडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरण कंपनीमध्ये पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. ...
सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले. ...
काही दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यात उपकेंद्रांतीलच ट्रान्सफार्मर जळाल्याने एकदाच ९ केएल आॅईल लागले. त्यामुळे पुन्हा आॅईलचा तुटवडा निर्माण झाल्याने नादुरुस्त रोहित्रांचा खच पडल्याचे चित्र हिंगोली येथे पहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी सिंचनासाठी मात्र बहु ...
दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...