महावितरणच्या सेंट्रलाईज्ड बिलिंग यंत्रणेत सातत्याने त्रुटी उघडकीस येत आहेत. सेक्युरिटी डिपॉझिटचे व्याज दोन वेळा घेतल्यानंतर आता सोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना सलग दोन महिने क्रेडिट देण्यात आले आहे. बिल पाहून ग्राहक आनंदात आहेत. परंतु पुढच्याच बिलम ...
ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...
मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून गुरुत्वाकर्षामुळे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या योजनेतून अधिकाधिक पाणी उचलून शिवाजीनगरसह तत्सम बुस्टर पंपावरील उपशापोटी विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करण्याचे नियोजन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. ...
विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल् ...
महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव् ...
राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी शासनाने महानिर्मिती कंपनीच्या जुन्या वीज निर्मिती प्रकल्पांचे आधुनिकीकरण व नव्या प्रकल्पांची पायाभरणी यावर जोर दिला आहे. ...
हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले. ...