तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना, इमारती, पथदिवे, विविध प्रकल्पांचे वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये येणारे विजेचे बिल पाहता महापालिका आता ४२ मेगावॅट सौर वीजनिर्मिती करणार आहे. महापालिकेचा ७० टक्के वीजवापर हा सौर ऊर्जेवर होणार आहे. ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किट होऊन भडका उडाला. सुदैवाने एका कर्मचाºयाने वेळीच प्रसंगावधान साधून आगीवर नियंत्रण मिळविले. ...
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) अॅल्युम्नी असोसिएशनच्यावतीने कॅम्पसमध्ये विद्यार्थी, पालक आणि विशेषत: विद्यार्थिनींसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रशस्त अशा व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये ...