कोराडीने महाराष्ट्र राज्याचे पॉवर हाऊस बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. येथे २४१८ मेगावॅट वीज क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र कार्यरत आहे. आता राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १३२० मेगावॅट क्षमतेचे नवीन औष्णिक वीज केंद्राला मंजुरी दिली आहे. हे साकार होत ...
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे ...
नियमित वीज बिल भरूनही ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये दोष दाखवून दंड आकारल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेल्या ग्राहकाला महावितरणने १६ लाखांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. ...
इंदिरानगर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तो सुरळीत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. ...
शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट ...
कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते. ...
रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरात वीजपुरवठा पोहचविला जातो. त्या शहरातील पिलर्सची सध्याची परिस्थिती पाहिली, तर ८० टक्के पिलर्स हे उघड्यावर आहेत. या पिलर्सच्या माध्यमातून परिसराचा विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळ ...