लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सिन्नर: बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्याने विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो. यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर वायरमनची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोस ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा ...
Poladpur News : पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत. ...
विजेअभावी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अडचणी आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, अपयश आले. जिल्हा ...
काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज ब ...
सिन्नर : ग्राहकांचा वीजपुरवठा तोडू नये, कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल माफ करण्यात यावे यासह शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या दररोजच्या अडचणी सोडविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मनसेच्या ...