लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

सौर ऊर्जेने उजळून निघणार मेडिकल : ६ कोटींचा प्रकल्प  - Marathi News | Medical to be lit by solar energy: 6 crore project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सौर ऊर्जेने उजळून निघणार मेडिकल : ६ कोटींचा प्रकल्प 

Medical Hospital, solar energy मेडिकल प्रशासनाने सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे. प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीने जवळपास ६ कोटींचा निधी दिला असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. ...

ग्राहकांना वीजदरवाढीचा फटका पुन्हा बसणारच - Marathi News | Consumers will have to bear the electricity bill hike again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राहकांना वीजदरवाढीचा फटका पुन्हा बसणारच

वीजतज्ज्ञ : दर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी गळती, वीज खरेदी खर्च कमी करणे गरजेचे ...

"फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार" - Marathi News | former energy minister electricity prices decreases from 1 april said because of devendra fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार"

भाजप सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला स्वस्त वीज उपलब्ध होणार, माजी ऊर्जामंत्र्यांचा दावा ...

जेजुरी वीज उपकेंद्रात बिघाड; बारामतीच्या नऊ गावांना केवळ एक तास वीज मिळणार  - Marathi News | Breakdown at Jejuri power substation; Nine villages in Baramati will get only one electricity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी वीज उपकेंद्रात बिघाड; बारामतीच्या नऊ गावांना केवळ एक तास वीज मिळणार 

जेजुरी येथील वीज उपकेंद्रामध्ये बिघाड झाला आहे. ...

१ एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या वीजदरात २ टक्क्यांनी कपात; वीज नियामक आयोगाचा मोठा निर्णय - Marathi News | 2% reduction in electricity tariff from April 1; Decision of Electricity Regulatory Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या वीजदरात २ टक्क्यांनी कपात; वीज नियामक आयोगाचा मोठा निर्णय

या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

संपादकीय: महाराष्ट्राला विजेचा शॉक! - Marathi News | Electric shock to Maharashtra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: महाराष्ट्राला विजेचा शॉक!

एकेकाळचा महाराष्ट्र सर्वांना वीजपुरवठा करून शेजारच्या कर्नाटक, गोवा आणि गुजरातला वीजपुरवठा करत होता. त्या राज्यांनी वीज उत्पादन  आणि वितरणात आमूलाग्र बदल केले. आपण मात्र राजकारणात अखंड डुंबत महावितरणचे वाटोळे करायला निघालो आहोत. ...

कमी दाबाचा वीजपुरवठा; महावितरणविरोधी संताप - Marathi News | Low pressure power supply; Anger against MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी दाबाचा वीजपुरवठा; महावितरणविरोधी संताप

देवळा : तालुक्यात वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरस्वतीवाडी व माळवाडी येथील नागरिकांनी दिला आहे. ...

'कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली  - Marathi News | MSEDCL will recover the bill "not by breaking the electricity connection but by joining hands" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली 

पुढील आदेश येईपर्यंत वीज तोडणी थांबवण्याचे निर्देश प्रशासनाने महावितरणला दिल्याने नवीन उपक्रम ...