कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकुर परिसरातील सर्व गावे मागील तीन दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात अ्राहे. ...
सायखेडा : वीज वितरण कंपनीमार्फत येणाऱ्या वीज बिलात दुरुस्ती खर्च, डीपी सुधीर खर्च आकारण्यात येतो, हजारो रुपये बिलाच्या माध्यमातून आकारणी होते, कंपनी मात्र आठ तास वीज देते. विजेच्या सोबत संबंधित डीपीला लागणारा दुरुस्तीचा खर्च देत नाही. ...
महानिर्मितीने विक्रमी वीज निर्मितीचा मंगळवारी (दि.९)) एक टप्पा गाठला. तब्बल १०,४४५ मेगा वॅट वीज निर्मिती एका दिवसात झाली असून, महानिर्मितीच्या इतिहासात ६० वर्षातील सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती झाली आहे. ...
उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व शेतीच्या हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त ...