वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे गावात गेल्या तीन दिवसापासून वीज गायब असून नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल होऊ लागले आहेत. ऐन उन्हाळ्यात वीज गायब असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रोहित्र जळाल्याने ही समस्या उत्पन्न झाली आहे. मात्र वीज ...
Nagpur News Mahavitaran कोविडचा संसर्ग वाढल्याने महावितरणची मीटर रीडिंग व बिल वितरणाची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. अशा वेळी कंपनीने ग्राहकांना स्वत:च मीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे. याकरिता कंपनीने ग्राहकांना महिन्यात चार दिवस देण्याचा नि ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि देशमाने येथे मागील काही महिन्यांपासून मुखेड महावितरण कडून सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना, ओव्हरलोडमुळे तीनपैकी एक फेज बंद करून, ऐन रात्रीच्या वेळी दीड ते दोन तासांसाठी कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. ...
शेतीसाठी वीज जोडणी न करताच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांना महावितरणने ९७१० रुपयांचे बिल काढले आहे. याबाबत या शेतकऱ्याने आता महावितरणलाच कायदेशीर नोटीस बजावली असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ...
देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघ ...