शेतामध्ये गेली तीन ते चार वर्षापासून बंद पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा होत्या. वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या. तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू नव्हता. परंतु अचानकपणे विद्युत प्रवाह सुरु झाल्याने फवारणी करणाऱ्या दोघांचा ...
Power connections in Nagpur cut off थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून जोरदार चालू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असून इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. ...
पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र ...