वीजवापराबाबत नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होऊ शकते. अशा वीजचोरीबाबत प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये आर्थिक दंडासह काही वेळेला प्रकरणे पोलिसांत देण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये वीजचोरीच्या दहापटदेखील दंड वसूल केला जाऊ शकतो. अशा कारवाई ...
घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाई होऊ शकते. कृषिपंपाची वीज जर घरगुती कामासाठीसुद्धा वापरली असेल तरी वीजचाेरीचा गुन्हा दाखल हाेऊ शकते, अशी माहिती महावितरणकडून दिली आहे. आधुनिक तंत्राचा वा ...
भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त् ...
Electricity News : केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. ...
ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बील यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून ५० टक्के थकित वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. उर्वरित भरणा करण्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. काही ...
सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे. ...