लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized the state government over the coal shortage in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील कोळसा टंचाईवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

राज्यात भारनियमन आटोक्यात; महावितरणचे यशस्वी नियोजन, चार दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा - Marathi News | Successful planning of MSEDCL, uninterrupted power supply for four days in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात; महावितरणचे यशस्वी नियोजन, विजेच्या उपलब्धतेत वाढ

देशातील १० प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने इतर राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात आहे. ...

...ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली; महेश लांडगे यांची टीका - Marathi News | This black night was brought by the Grand Alliance government Criticism of Mahesh Landage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली; महेश लांडगे यांची टीका

महाविकास आघाडी सरकारने लादलेल्या भारनियमनाच्या विरोधात भाजपचा कंदील मोर्चा ...

विदर्भातील १७५५ शाळांचा अंधार दूर; वीज पुरवठा पूर्ववत - Marathi News | The electricity issue has been removed by connecting electricity to 1755 schools in Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील १७५५ शाळांचा अंधार दूर; वीज पुरवठा पूर्ववत

वीज नसल्याने या शाळांना शैक्षणिक उपकरणे वापरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...

ठाण्यात भारनियमनाविरोधात भाजपचे कंदिल आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध - Marathi News | BJP's lantern agitation against heavy regulation in Thane; Protest against the Mahavikas Aghadi government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भारनियमनाविरोधात भाजपचे कंदिल आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध

जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ...

दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी - Marathi News | Demand for 24,877 MW electricity on Saturday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी 

Load Shedding In Maharashtra: ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे. ...

घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम - Marathi News | Sweat Aurangabadkars burst with declared-undeclared weight regulation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे. ...

अतिरिक्त वीज मिळणार, महानिर्मिती, अदानीची ग्वाही; मात्र भारनियमन सुरूच राहणार - Marathi News | MSEDCL Will get extra power Mahanirmiti Adani's testimony about load shedding will continue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिरिक्त वीज मिळणार, महानिर्मिती, अदानीची ग्वाही; मात्र भारनियमन सुरूच राहणार

महावितरणला महानिर्मितीकडून साधारण ६ हजार ८०० मेगावॉटपर्यंत वीज मिळत होती. ती ७ हजार ५०० मेगावॉटपर्यंत मिळणार आहे. ...