लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

वीजबिल तब्बल ३ हजार कोटी आल्याने उडाळी खळबळ, व्यक्ती रूग्णालयात दाखल! - Marathi News | A person had to be admitted to the hospital after receiving an electricity bill of 3 thousand crores | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वीजबिल तब्बल ३ हजार कोटी आल्याने उडाळी खळबळ, व्यक्ती रूग्णालयात दाखल!

मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला कोट्यवधी रूपयांचे वीजबिला आल्याने खळबळ उडाली आहे. ...

चुकीचे मीटर रीडिंग खपवून घेतले जाणार नाही - Marathi News | Incorrect meter readings will not be tolerated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकीचे मीटर रीडिंग खपवून घेतले जाणार नाही

मीटर रीडिंग संस्थांना महावितरणची तंंबी ...

विजेच्या मीटरसोबत २०५ रुपयांचे डिव्हाईस लावा, 40 टक्के वीज बिल वाचवा; असलं काही असतय का? - Marathi News | Power Saver Does it actually save power? Maxx Power Saver Electricity Saver Power, its Fake, Scam, Fact Check | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :विजेच्या मीटरसोबत २०५ रुपयांचे डिव्हाईस लावा, 40 टक्के वीज बिल वाचवा; असलं काही असतय का?

How to Save Electricity Bill with Power Saver Fact Check in Marathi: महिन्याचे येणारे वीज बिल ४० ते ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो. खरेच होते का हो? त्या डिव्हाईसमध्ये नेमके काय काय असते... ...

सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती? - Marathi News | power tarrif hike india to import over 7 crore tonn coal how it will impact you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे. ...

AEML मोठी कारवाई! दक्षता पथकाने ५० लाखांची वीजचोरी पकडली - Marathi News | adani electricity vigilance team caught electricity theft worth 50 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :AEML मोठी कारवाई! दक्षता पथकाने ५० लाखांची वीजचोरी पकडली

अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून अशा वीजचोरीच्या दोन्ही युनिट्सच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.  ...

Electricity Bill: घराचे वीज बिल आले 80 हजार; संतापलेला तरुण चढला हायटेंशन तारांवर, नंतर... - Marathi News | Electricity Bill: The electricity bill of the house came to 80 thousand; Angry youth climbs high tension wires | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराचे वीज बिल आले 80 हजार; संतापलेला तरुण चढला हायटेंशन तारांवर, नंतर...

Electricity Bill: रविवारी दुपारी ही विचित्र घटना घडली, वीज बिल जास्त आल्याने एक तरुण चक्क हायटेंशन तारांवर चढला. ...

पाऊस अन् थंडीचा सामना करत डोंगरातील वीजपुरवठा केला सुरळीत, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यश - Marathi News | The employees of Mahavitran faced the rain and cold and provided electricity in the mountains smoothly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस अन् थंडीचा सामना करत डोंगरातील वीजपुरवठा केला सुरळीत, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यश

मुसळधार पावसामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने तापोळा परिसरातील विजेचे २० खांब कोसळले होते ...

शेतातील विद्युत मीटरच्या पेटीला करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies due to electric shock from electric meter box in farm of wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतातील विद्युत मीटरच्या पेटीला करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू

केळापूर येथील शेतकरी विजय किसन कांबळे (५७ ) हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विद्युत मीटरच्या पेटीतून येणारे  मोटरचे वायर  पडून दिसले. ...