लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Disaster struck A 28 year old contract worker who climbed an electric pole died of shock Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला ...

पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका वाढतो, घरातल्या 'या' वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या - Marathi News | The risk of electric shock increases during the monsoon! Be especially careful when using 'these' household items, electrical safety tips for the monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका वाढतो, घरातल्या 'या' वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या

Electrical Safety Tips For The Monsoon: पावसाळा सुरू होण्यापुर्वीच विजेवर चालणाऱ्या घरातल्या उपकरणांची, वायरिंगची नीट पाहणी करून घेणं गरजेचं आहे. ...

Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Parabhani: Private worker dies after falling from pole while restoring power supply | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: वीज पुरवठा सुरळीत करताना खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

गंगाखेड तालुक्यातील बनवाडी शिवारातील घटना ...

Sindhudurg: घराजवळ पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने वृध्दा ठार, वाचवायला गेलेला नातू जखमी - Marathi News | Elderly man killed after touching fallen electric wire near house in Sakharpa Sindhudurg grandson injured while trying to save him | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: घराजवळ पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने वृध्दा ठार, वाचवायला गेलेला नातू जखमी

चौकशीचे आदेश ...

इलेक्ट्रिकची कामे जमत नसूनही ठेकेदाराने पाठवले; पाण्याची मोटार दुरुस्त करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Contractor sent in electrical work despite not being able to do it; Worker dies after getting shocked while repairing water motor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इलेक्ट्रिकची कामे जमत नसूनही ठेकेदाराने पाठवले; पाण्याची मोटार दुरुस्त करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू

घरमालकाने सुद्धा कोणतीही खबरदारी न घेता मेन स्विच बंद न करता किरण याला मोटार दुरुस्त करायला लावली ...

कुलरचा शॉक लागून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | 13-year-old boy dies after getting shocked by cooler | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुलरचा शॉक लागून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू

Gondia : लहान मुलाचा मृत्यू झाल्याने देवरी येथे हळहळ व्यक्त ...

खेळताना खांबाला स्पर्श; विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | 8 year old schoolgirl dies of electric shock after touching pole while playing, shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळताना खांबाला स्पर्श; विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

आणखी एक मुलाचा खांबाला स्पर्श झाला, एका बसचालकाने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले, परंतु मुलीचा मृत्यू झाला ...

तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच - Marathi News | Power outages continue in Tumsar taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच

उकाड्याचाही फटका : आबालवृद्धांना त्रास; वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने लघु व्यावसायिकही अडचणीत सापडल्याचे चित्र आहे ...