लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’ - Marathi News | ‘No water, at least give electricity!’; Day and night power outages occur daily in the Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’

ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. ...

वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Mahavitaran employee beaten up by young man for cutting off power supply in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावरील घटना ...

तिकडे सिन्नरचे वीज केंद्र बेकार पडले आहे; इकडे महाजेनकोचे कोराडीत नव्या युनिटचे प्रस्ताव - Marathi News | There lies Sinnar power station lying idle; Here is Mahagenco proposal for a new unit in Koradi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकडे सिन्नरचे वीज केंद्र बेकार पडले आहे; इकडे महाजेनकोचे कोराडीत नव्या युनिटचे प्रस्ताव

१३५० मेगावॉट खरेदी केल्यास पैसे वाचणार : पर्यावरणाचेही होणार संवर्धन ...

भर उन्हाळ्यात तीन दिवस वीज संकट राहण्याची शक्यता; पॉवर ट्रान्सफाॅर्मर बिघडले - Marathi News | Power crisis likely to last for three days throughout summer; Power transformer is broken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर उन्हाळ्यात तीन दिवस वीज संकट राहण्याची शक्यता; पॉवर ट्रान्सफाॅर्मर बिघडले

Nagpur News महापारेषणच्या १३२ केव्ही क्षमतेच्या बेसा सबस्टेशनमध्ये स्थापित असलेल्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे दक्षिण नागपुरातील अनेक भागात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. ...

वादळी वारे, पावसात काय काळजी घ्याल ? इलेक्ट्रीक उपकरणे जाळू नका... - Marathi News | What will you take care of in stormy winds, rain? Do not burn electrical equipment... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी वारे, पावसात काय काळजी घ्याल ? इलेक्ट्रीक उपकरणे जाळू नका...

गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत कमी वेळात मोठा पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

सावधान! शेजाऱ्याला वीज द्याल तर दाखल होईल गुन्हा; हे माहितीय का... - Marathi News | Beware! Giving electricity to a neighbor will result in a crime; Did you know that... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! शेजाऱ्याला वीज द्याल तर दाखल होईल गुन्हा; हे माहितीय का...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत वीज चोरांविरुद्ध सतत कारवाई सुरू असून, वीज गळतीचे प्रमाण कमी ... ...

जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | What if the old owner not paid the electricity bill? will be recovered from the new owner; An important judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा ज्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो. ...

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Pimprikar in darkness for 14 hours due to technical failure Electricity supply to three and a half lakh customers interrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला ...