लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

वीज ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार! - Marathi News | tata power electricity consumers will get their money back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार!

टाटा पॉवरकडे याबाबत जमा असलेल्या रक्कमेचा आकडा ६७ कोटी आहे. ...

ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा - Marathi News | Punekar at the forefront in online electricity bill payment; 565 crores paid in a single month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा

दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीज ग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली ...

'डागा' दोन तास अंधारात, बाळंतिणी नवजात शिशूंना घेऊन वॉर्डाबाहेर - Marathi News | Daga Hospital in darkness for two hours amid power cut, women in labor sitting outside the ward with their newborns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'डागा' दोन तास अंधारात, बाळंतिणी नवजात शिशूंना घेऊन वॉर्डाबाहेर

या रुग्णालयात रविवारी २५० वर महिला भरती होत्या. तर, ‘नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट’मध्ये (एनआयसीयू) २३ नवजात बालके उपचाराखाली होती. ...

छत्रपती संभाजीनगरात ताशी ५१ किमी वेगाने वादळी वारा; २६ उपकेंद्रांची ‘बत्ती’ गूल - Marathi News | The 'lights' of 26 sub-centres in the city went down due to stormy winds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ताशी ५१ किमी वेगाने वादळी वारा; २६ उपकेंद्रांची ‘बत्ती’ गूल

जवळपास १ ते २ तासांनंतर वीजपुरवठा कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने सुरळीत सुरू करण्यात आला. ...

मुंबईत लाइट का जाते? - Marathi News | why does the light go off in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लाइट का जाते?

भारनियमनाचा जाच नसलेल्या मुंबईला कोरोनाकाळापासून मोठ्या प्रमाणावर खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला आहे. ...

वीज कंपन्यांच्या सबस्टेशनांवर बचाव नौका - Marathi News | rescue boats at power company substation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कंपन्यांच्या सबस्टेशनांवर बचाव नौका

उन्हाने तापलेल्या मुंबईला पावसाचे वेध लागले असून, पावसाळ्यात मुंबईला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. ...

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता - Marathi News | Mahapareshan's power transformer faulty in Chakan Possibility of 4 days load shedding in MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला ...

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर - Marathi News | permanent power outages put consumers on the radar of mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर

कल्याण परिमंडलात पाच महिन्यात ५९१ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल ...