लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

दोष कोणाचा...? आणि शॉक कोणाला देता...? - Marathi News | spacial article on mahavitaran electricity price hike per unit bills increased | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोष कोणाचा...? आणि शॉक कोणाला देता...?

राजकारण्यांनी राजकारण चुलीत घालून आग तयार करावी; पण वीज उत्पादन-वितरण याबाबतीत नियोजन करून ग्राहकांना शॉक देणे थांबवावे! ...

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग - Marathi News | Insufficient coal reserves; Clouds of power shortage again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

coal : कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. ...

राज्यात पुन्हा वीज संकटाची परिस्थिती; ३ वीज केंद्र संवेदनशील स्थितीत - Marathi News | Power crisis situation in the state again; 3 power stations in sensitive condition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पुन्हा वीज संकटाची परिस्थिती; ३ वीज केंद्र संवेदनशील स्थितीत

Nagpur News औष्णिक वीज केंद्रात कोळसा तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल-मे मध्ये लोडशेडिंग करावे लागले. राज्यात सध्या तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. ...

वाढत्या महागाईत महावितरणचा ग्राहकांना शॉक, वीजबिलात होणार मोठी वाढ  - Marathi News | mahavitaran per unit rate increase power rate increase in maharashtra leading to a huge increase in electricity bills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढत्या महागाईत महावितरणचा ग्राहकांना शॉक, वीजबिलात होणार मोठी वाढ 

इंधन समायोजन आकारात केली प्रचंड वाढ, ग्राहकांवर पडणार मोठा बोजा. ...

Electricity Bill Hike: महावितरणने मोठा शॉक दिला! वीज दरात वाढ; 80 ते 200 रुपयांनी बिल वाढणार - Marathi News | MSEDCL gave a big shock! Increase in electricity rates for next Five months As FAC; How much will the bill increase if used up to 100 units? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणने मोठा शॉक दिला! वीज दरात जबरदस्त वाढ; 80 ते 200 रुपयांनी बिल वाढणार

Electricity terrif Hike in Maharashtra by MSEB, Mahavitaran: राज्यातील वीज ग्राहकांना याचा थेट फटका बसणार आहे. इंधन समायोजन आकार शुल्क म्हणजेच FAC मध्ये वाढ झाली आहे. ...

चार कुटुंबांवर काळोख! डीपीसाठी विद्युतवाहिनी जोडताना ४ मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | A mountain of sorrow over the village of Nawadi; Four workers die of electric shock while pulling wire for DP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार कुटुंबांवर काळोख! डीपीसाठी विद्युतवाहिनी जोडताना ४ मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेतातून तारा पसरत नेऊन डीपीपर्यंत नेत असताना अचानक विद्युतप्रवाह त्यात उतरल्याने अनर्थ झाला ...

वीज वारंवार जातेय? तक्रारीसाठी महावितरणचे ॲप डाऊनलोड केलं का? - Marathi News | Frequent power outages? Downloaded MSEDCL app for complaints? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज वारंवार जातेय? तक्रारीसाठी महावितरणचे ॲप डाऊनलोड केलं का?

तक्रार करण्यासह विविध सुविधांसाठी महावितरणने ॲप सुरू केले आहे. ...

ठाण्यात हायव्होल्टेज केबल घरावर पडली; तीन घरांच्या इलेक्ट्रिक मीटर आणि स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट  - Marathi News | In Thane, a high voltage cable fell on a house; Short circuit in the electric meter and switch board of three houses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात हायव्होल्टेज केबल घरावर पडली; तीन घरांच्या इलेक्ट्रिक मीटर आणि स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट 

या पडलेल्या केबलमुळे तीन घरांमधील इलेक्ट्रिक मीटर आणि स्विचबोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ...