लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

 कुठे खर्च झाले ‘ते’ लाखो रुपये ? विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे नेमके काय कारण? - Marathi News | Where were those lakhs of rupees spent? What exactly causes power outages? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : कुठे खर्च झाले ‘ते’ लाखो रुपये ? विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे नेमके काय कारण?

Nagpur News दरवर्षी फांद्या कापण्यासाठी ३० लाखांचा खर्च होऊनही वेगाने वारा सुटला तर फांद्या पडण्याचे प्रमाण तसेच आहे. त्यामुळे ही रक्कम कुठे खर्च होते असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...

पाण्याची पातळी वाढली की सेन्सर वाजणार! वीज कंपन्यांनीही पावसाळ्यासाठी कंबर कसली - Marathi News | when the water level increases the sensor will ring power companies ready for monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याची पातळी वाढली की सेन्सर वाजणार! वीज कंपन्यांनीही पावसाळ्यासाठी कंबर कसली

मुंबई शहर आणि उपनगर पावसाळ्यासाठी सज्ज झाले. ...

२३० कोटी लोकांच्या नशिबी गोवऱ्या अन् लाकडेच; ६७.५० कोटी नागरिकांकडे नाही वीज - Marathi News | fate of 230 crore people is cow and wood 67 50 crore citizens do not have electricity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३० कोटी लोकांच्या नशिबी गोवऱ्या अन् लाकडेच; ६७.५० कोटी नागरिकांकडे नाही वीज

सुमारे ६७.५० कोटी लोकांकडे वीज नसल्याचे पाच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातून समोर आले.  ...

आठ तास वीज गुल, संतप्त नागरिकांनी मध्यरात्री केली उपकेंद्राची तोडफोड - Marathi News | Eight hours of power outage, angry citizens vandalized the substation in the middle of the night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ तास वीज गुल, संतप्त नागरिकांनी मध्यरात्री केली उपकेंद्राची तोडफोड

जवळपास शेकडो नागरिकांचा जमाव हा उपकेंद्रावर धडकला होता. ...

वीज ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार! - Marathi News | tata power electricity consumers will get their money back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार!

टाटा पॉवरकडे याबाबत जमा असलेल्या रक्कमेचा आकडा ६७ कोटी आहे. ...

ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा - Marathi News | Punekar at the forefront in online electricity bill payment; 565 crores paid in a single month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर; एकाच महिन्यात ५६५ कोटींचा भरणा

दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीज ग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली ...

'डागा' दोन तास अंधारात, बाळंतिणी नवजात शिशूंना घेऊन वॉर्डाबाहेर - Marathi News | Daga Hospital in darkness for two hours amid power cut, women in labor sitting outside the ward with their newborns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'डागा' दोन तास अंधारात, बाळंतिणी नवजात शिशूंना घेऊन वॉर्डाबाहेर

या रुग्णालयात रविवारी २५० वर महिला भरती होत्या. तर, ‘नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट’मध्ये (एनआयसीयू) २३ नवजात बालके उपचाराखाली होती. ...

छत्रपती संभाजीनगरात ताशी ५१ किमी वेगाने वादळी वारा; २६ उपकेंद्रांची ‘बत्ती’ गूल - Marathi News | The 'lights' of 26 sub-centres in the city went down due to stormy winds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ताशी ५१ किमी वेगाने वादळी वारा; २६ उपकेंद्रांची ‘बत्ती’ गूल

जवळपास १ ते २ तासांनंतर वीजपुरवठा कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने सुरळीत सुरू करण्यात आला. ...