देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ola's Roadster x plus in Pune: अनेकांना स्कूटर आवडत नाहीत. लांबचे रनिंग असेल किंवा उंची किंवा अन्य काही कारणे, परंतू इलेक्ट्रीक प्रकारात फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. ओलाच्या मोटरसायकलमध्ये काय आहे वेगळे... ...
Citroen EC3 EV Marathi Review: कारने आम्हाला पनवेलच्या दिशेने जाताना २३० ची रेंज दाखविली. लोणावळ्यापर्यंत गेल्यावर २५ टक्के चार्जिंग संपलेले होते... ...
Electric Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ दिसू लागली आहे. Ola आणि Ather सह Hero, Honda, Bajaj आणि TVS सारख्या कंपन्यांनी आपल्या EV स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ...
इलेक्ट्रीक वाहनांचा ताप एवढा आहे की एकदा का खराब झाली की १५-२० दिवस, महिना कुठेच गेला नाही. कधी ईसीयू खराब, तर कधी बॅटरी एक ना अनेक समस्या. ओलाच नाही तर बजाज चेतकही खराब सर्व्हिसमध्ये काही कमी नाही. अशातच इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वात मोठा खर्चिक पार्ट ...