लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , फोटो

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ola च्या Electric Scooter ची किंमत वाढणार; नव्या अपडेटचीही कंपनीकडून घोषणा - Marathi News | information know about ola s1 pro two wheeler electric scooter price hike old price till 18 march holi bhavish aggarwal | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Ola च्या Electric Scooter ची किंमत वाढणार; नव्या अपडेटचीही कंपनीकडून घोषणा

ओलानं लाँच केलेल्या इलेक्ट्रीक स्कूटर्सना (Ola Electric Scooters) ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळली होती. ...

Relianceचा मेगा प्लान! मुकेश अंबानींनी बॅटरी बनवणारी ‘ही’ कंपनी केली खरेदी; ६ कोटी डॉलर गुंतवले - Marathi News | mukesh ambani reliance industries new energy invested 61 million dollar in lithium werks for clean green energy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Relianceचा मेगा प्लान! मुकेश अंबानींनी बॅटरी बनवणारी ‘ही’ कंपनी केली खरेदी; ६ कोटी डॉलर गुंतवले

आगामी काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असून, मुकेश अंबानींनी खरेदी केलेल्या कंपनीच्या नावावर २१९ पेटंट असल्याचे सांगितले जात आहे. ...

Ola Electric Scooter Ola S1 Pro: ओला स्कूटर पुन्हा चर्चेत; होळीचा अकरावा रंग! या दिवशी सुरु होतेय विक्री विंडो - Marathi News | Ola Electric Scooter Ola S1 Pro Purchase window opens for reservers on 17th and for EVERYONE ELSE on 18th only on the Ola app | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटर पुन्हा चर्चेत; होळीचा अकरावा रंग! या दिवशी सुरु होतेय विक्री विंडो

Ola Electric Scooter Ola S1 Pro in New color Gerua: कंपनीने खरेदीची विंडो पुन्हा सुरु करण्याची घोषणा करतानाच होळीच्या निमित्ताने अकरावा रंग लाँच केला आहे. याचबरोबर घरोघरी जाऊन टेस्ट ड्राईव्ह दिली जात आहे. ...

Heroचे टेन्शन वाढले; या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 455% वाढ - Marathi News | Hero's tension increased; Electric scooter sales of these 2 companies increased by 455% | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Heroचे टेन्शन वाढले; या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 455% वाढ

भारतात Hero सर्वाधिक इलेक्ट्रीक वाहनांची विक्री करणारी कंपनी आहे. त्यापाठोपाठ 'या' दोन कंपन्यांचा नंबर लागतो. ...

'या' ठिकाणी देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तयार; 24 तासांत 1 हजारहून अधिक वाहने होतील चार्ज - Marathi News | India Gets Its Largest EV Charging Station In Gurugram With 121 Chargers- All You Need To Know | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' ठिकाणी देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तयार; 24 तासांत 1 हजारहून अधिक वाहने होतील चार्ज

Largest EV Charging Station In Gurugram : गुरुग्राममध्ये नवीन चार्जिंग स्टेशन तयार आहे. या चार्जिंग स्टेशनची काय आहे खासियत? याबाबत जाणून घेऊया... ...

Yamaha नं आणल्या दोन Electric Cycles; 28 KMPH चा टॉप स्पीड आणि ऑफ रोड राईडसारखे भन्नाट फीचर्स - Marathi News | Two Electric Cycles introduced by Yamaha wabash rt and crosscore rc new features like top speed 28 KMPH off road ride | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Yamaha नं आणल्या दोन Electric Cycles; 28 KMPH चा टॉप स्पीड आणि ऑफ रोड राईडसारखे भन्नाट फीचर्स

Yamaha Electric Cycles : पाहा काय आहेत फीचर्स आणि किती आहे किंमत. ...

Greta Electric Scooters : अडीच तासांत फुल चार्ज, १०० किमीची रेंज; लाँच झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक स्कूटर - Marathi News | know About greta glide electric scooter launched in india full charge in 2 5 hours runs 100km know proce and other features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अडीच तासांत फुल चार्ज, १०० किमीची रेंज; लाँच झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक स्कूटर

Greta Electric Scooters : पाहा किती आहे किंमत आणि कोणते मिळतायत फीचर्स. ...

Jeep नं सादर केली आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही; पाहा कधीपासून सुरू होणार विक्री - Marathi News | Jeep launches its first electric SUV See when the sale will start when it will be launched all you want to know | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Jeep नं सादर केली आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही; पाहा कधीपासून सुरू होणार विक्री

Jeep नं आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक एसयुव्हीवरुन पडदा उठवला आहे. पाहूया यात काय आहे खास. ...