देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
iVOOMi Energy Electric Scooter : कंपनीने 30 मे पासून आपल्या S1 ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे आणि जूनच्या मध्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. ...
Simple One test drive in Maharashtra: सिंपल वनची टेस्ट ड्राईव्ह देशातील १३ शहरांमध्ये सुरु होणार आहे. गेल्या ९ महिन्यांपासून हजारो लोक या स्कूटरची वाट पाहत होते. ...
सध्यातरी ईव्ही या पहिल्या पसंतीच्या कार किंवा स्कूटर नाहीएत. यामध्ये सर्वात मोठी मर्यादा ही चार्जिंगची आहे आणि कमी रेंजची आहे. चार्ज करायला तीन -चार तास लागतात आणि रेंज एवढी कमी असते की एक दिवसाआड तर चार्ज करावीच लागते. ...
'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं. ...