लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय - Marathi News | Aha ...! RTO registration, Tax free for CNG cars as well as EV vehicles; The decision of west Bengal government | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय

डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे. ...

लेखः इलेक्ट्रिक व्हेईकल घ्यायचा करताय का विचार?... जरा करो इंतजार! - Marathi News | Electric Vehicle pros and cons, comparison with petrol diesel vehicles battery life, maintenance, running cost etc | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लेखः इलेक्ट्रिक व्हेईकल घ्यायचा करताय का विचार?... जरा करो इंतजार!

'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं. ...

Ather, Hero Electric Scooter fire : ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या - Marathi News | hero electric ather electric scooter showroom minor fire in chennai ola pure ev memes viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या

कंपनीनं आग लागण्यामागचं कारण सांगितलेलं नसलं, तरी नेटकऱ्यांनी मात्र कंपनीची शाळा घेतली.  ...

खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | illegal modifications to electric bikes to increase speed limit, causes vehicles to fire and accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

ई-बाइक्समधील बॅटरीची परस्पर क्षमता वाढवून ताशी ५५ किलोमीटरपर्यंत गती वाढविली जात आहे. यामुळे वाहनाला आग लागून अपघात घडत आहेत. ...

बेकायदा बदल केल्याने ई-बाईकची स्पीड तशी ५५ किमी पर्यंत वाढली; म्हणून घेतायत पेट ? - Marathi News | Illegal alterations in e-bikes, double-seat speed of 55 kmph, Aurangabad RTO also shocked, sized 12 bikes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेकायदा बदल केल्याने ई-बाईकची स्पीड तशी ५५ किमी पर्यंत वाढली; म्हणून घेतायत पेट ?

औरंगाबादेत १२ ई-दुचाकी जप्त, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून होणार तपासणी ...

खराब बॅटऱ्यांमुळेच ई-वाहनांना आग - Marathi News | E-vehicles catch fire due to bad batteries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खराब बॅटऱ्यांमुळेच ई-वाहनांना आग

डीआरडीओचा निष्कर्ष; चौकशीचा अहवाल मंत्रालयास सादर ...

Ola Scooter: आधी आगीची घटना, आता झाले दोन तुकडे; Ola Scooter बाबत ग्राहकांचा संताप - Marathi News | Ola Scooter: First fire, now scooter in two pieces; Consumer outrage over Ola Scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आधी आगीची घटना, आता झाले दोन तुकडे; Ola Scooter बाबत ग्राहकांचा संताप

Ola Electric Scooter: ओला स्टूकरला आग लागल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता स्कूटरचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अनेकजण ट्विटरवरुन कंपनीकडे तक्रार नोंदवत आहेत. ...

Greta Harper ZX Series-I : स्वस्त आणि मस्त स्कूटर झाली लाँच, किंमत पाहून व्हाल अवाक्; २ हजारांत बुकिंग करता येणार - Marathi News | greta harper zx series i electric scooter launched in india at rs 41999 know about range features details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वस्त आणि मस्त स्कूटर झाली लाँच, किंमत पाहून व्हाल अवाक्; २ हजारांत बुकिंग करता येणार

ग्रेटा इलेक्ट्रीकनं आपली नवी इलेक्ट्रीक स्कूटर Greta Harper ZX Series-I लाँच केली आहे. ...