देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Kinetic Green Zing e-scooter : कंपनीने नवीन स्कूटरची किंमत 85 हजार रुपये ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्कूटर पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 125 किमी रेंज देईल. ...
मुंबईतील ई-दुचाकींच्या बॅटरीची अदलाबदल अर्थात स्वॅपिंग व्यवस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने दमदार पुढाकार घेताना, बॅटरी स्वॅपिंग स्टार्ट-अप उपक्रम ‘व्होल्टअप’ने आज अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो यांच्याशी भागीदारी जाहीर केली ...
टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ...
Free Electric Scooters: हीरो इलेक्ट्रिक सतत आपले ग्राहक वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ऑगस्ट महिन्यात हीरो इलेक्ट्रीक ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी ठरली होती. ...