शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

सोलापूर : Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

ऑटो : टोयोटाची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर! Ebella ठेवले नाव, ८ वर्षांची वॉरंटी, अडास २ अन् ६० टक्क्यांचा बायबॅक...

व्यापार : नोकरीत मन रमेना, २ लाखांत सुरू केलं स्टार्टअप; आज देशातील १५ शहरांत पसरलंय साम्राज्य

व्यापार : E Scooter खरेदी करणं झालं स्वस्त; पेट्रोल इतकी झाली किंमत, कसा बदलला हा ट्रेंड?

ऑटो : झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...

ऑटो : डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 

व्यापार : रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित

ऑटो : आहे देशातील पहिली गिअरवाली इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...

व्यापार : इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?

ऑटो : सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...