लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
ईव्ही होऊ लागली स्वस्त! परवडणाऱ्या बॅटऱ्यांचा पर्याय मिळाल्याने दुचाकींच्या किमतीत घट - Marathi News | EV started to be cheap! Lower cost of bikes, Scooter due to affordable battery option secret behind price cut | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईव्ही होऊ लागली स्वस्त! परवडणाऱ्या बॅटऱ्यांचा पर्याय मिळाल्याने दुचाकींच्या किमतीत घट

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांच्या किमती २० ते २५ हजार रुपयांनी (२५ टक्के) स्वस्त करत आहेत. ...

इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये Tesla नव्हे तर BYD चा आहे दबदबा! 2023 मध्ये सर्वात जास्त गाड्या विकल्या - Marathi News | byd record 3 million sales in 2023 become leading ev market champion | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये Tesla नव्हे तर BYD चा आहे दबदबा!

BYD Sales In 2023 : BYD ने 2023 मध्ये आपल्या वाहनांची विक्रमी विक्री केली आहे. ...

कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स... - Marathi News | Upcoming IPO: Golden Opportunity for Earnings; EV charger manufacturer to launch IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची सुवर्ण संधी; EV चार्जर बनवणाऱ्या कंपनीचा IPO येणार, पाहा डिटेल्स...

Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासांठी कमाईची चांगली संधी आहे. ...

इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी दोन बड्या कंपन्यांची 'युती'?; JSW Group कडून जर्मन ब्रँडशी वाटाघाटी - Marathi News | Alliance of two giants jsw and Volkswagen for electric vehicles Negotiations electric vehicle manufacturiing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी दोन बड्या कंपन्यांची 'युती'?; JSW Group कडून जर्मन ब्रँडशी वाटाघाटी

सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. त्यादृष्टीनं आता अनेक कंपन्या यासाठी पुढाकार घेत आहेत. ...

इलेक्ट्रीक स्कूटर घ्यावी की पेट्रोल? त्या किंमतीत तुम्ही ५ ते ७ वर्षे पेट्रोल विकत घ्याल, दोन वर्षानंतरही तेच... - Marathi News | Electric scooter or petrol Scooter? At that price you purches petrol for 5 to 7 years, even after two years the same condition Ola, Ather, TVs, Jupiter, Activa | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक स्कूटर घ्यावी की पेट्रोल? त्या किंमतीत तुम्ही ५ ते ७ वर्षे पेट्रोल विकत घ्याल, दोन वर्षानंतरही तेच...

IS Electric Scooter Affordable than petrol? तुम्हाला रस्त्यावर आता बऱ्यापैकी ईलेक्ट्रीक स्कूटर दिसू लागल्या असतील. कधी या स्कूटरच्या मालकांना त्यांचे दुखणे विचारलेय का? नक्की विचारा... ...

रेंज 700km; Tesla च्या आधी भारतात 'या' दमदार EV कारची एन्ट्री, जाणून घ्या किंमत... - Marathi News | BYD Seal: Range 700km; Entry of this powerful EV car in India before Tesla, know the price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रेंज 700km; Tesla च्या आधी भारतात 'या' दमदार EV कारची एन्ट्री, जाणून घ्या किंमत...

BYD Seal India: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

ई-बसेस लवकरच रस्त्यांवर, काम अंतिम टप्प्यात - Marathi News | akola E-buses soon on roads, work in final stages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ई-बसेस लवकरच रस्त्यांवर, काम अंतिम टप्प्यात

बसगाड्यांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली, अकोलेकरांना ई-बसेसची प्रतीक्षा ...

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! FAME II योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Good news for electric vehicle buyers The government has taken a big decision regarding the FAME II scheme | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! FAME II योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...