लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
E-Water Taxi : मुंबईकरांसाठी खूशखबर! देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार! - Marathi News | E-Water Taxi : Electric water taxis services in Mumbai to start from next month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खूशखबर! देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार!

E-Water Taxi : माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून नियमितपणे सुरू केली जाणार आहे. ...

भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Vayve Eva Solar Electric Car Launch Price Rs 3.25 Lakh - Pre-Bookings Open | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स...

या कारची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून ते ५.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही बॅटरीचा पर्याय निवडू शकता.  ...

500KM रेंज अन् 3 सेकंदात 100Kmph वेग..; देशातील पहिली EV स्पोर्ट्स कार लॉन्च - Marathi News | MG Cyberster: 500KM range and 100Kmph in 3 seconds..; Country's first EV sports car launched | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :500KM रेंज अन् 3 सेकंदात 100Kmph वेग..; देशातील पहिली EV स्पोर्ट्स कार लॉन्च

MG Cyberster: आघाडीची कार कंपनी MG Motors ने आपल्या Cyberster EV चे बुकिंग सुरू केले आहे. ...

सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिली EV कार लॉन्च, किंमत फक्त ₹3.25 लाख... - Marathi News | Vayve Eva Solar Car: Country's first solar-powered EV car launched, priced at just ₹ 3.25 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिली EV कार लॉन्च, किंमत फक्त ₹3.25 लाख...

Vayve Eva Sola Car: पुण्यातील स्टार्ट-अप कंपनीने ही अनोखी कार लॉन्च केली आहे. जाणून घ्या कारचे संपूर्ण फिचर्स... ...

तीन महिन्यांत येणार इलेक्ट्रिक गाड्यांचे नवे धोरण, अस्तित्वातील धोरणाची मुदत ३० मार्चपर्यंत - Marathi News | New policy for electric vehicles to come in three months, existing policy expires on March 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत येणार इलेक्ट्रिक गाड्यांचे नवे धोरण, अस्तित्वातील धोरणाची मुदत ३० मार्चपर्यंत

राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करण्यात आले. या धोरणाची मुदत ३० मार्च २०२५ पर्यंत होती. ...

कार खरेदीच्या विचारात असाल तर थांबा...! केवळ ₹1 लाखात लॉन्च होऊ शकते ही ढासू इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज करा, 192 KM पळवा! - Marathi News | A new storm is brewing...! French company ligier ev car starts testing in India, EV car is coming for 1 lakh, cheaper than ola s1, Bajaj Chetak, Tvs Iqube | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार खरेदीच्या विचारात असाल तर थांबा...! केवळ ₹1 लाखात लॉन्च होऊ शकते ही ढासू इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज करा, 192 KM पळवा!

मायक्रो कारच्या निर्मितीमध्ये या कंपनीचा हातखंडा, भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसली. दुचाकींपेक्षाही कमी किंमत ठेवू शकणार का... ...

४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी - Marathi News | 4 Days to Go...! Vinfast, a competitor to Tesla, is ready to enter India; Teaser released | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी

विनफास्ट भारतात येत्या काही दिवसांत कार लाँच करणार आहे. ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेतील चांगले नाव कमविलेली ही कंपनी भारतीय बाजारात वाहनांच्या किंमती किती ठेवते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.  ...

ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत - Marathi News | Ola is the Maruti in the electric scooter sector; 4 lakh sales in 2024, Bajaj, TVS are nowhere to be found | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत

Electric Scooter Sales: ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे. ...