देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
इलेक्ट्रिक आणि इंधनावरील दुचाकी वाहनांच्या विम्याची मूलभूत तत्त्वे सारखीच असली तरी कव्हर आणि किंमतीत मोठा बदल आहे. नेमका काय बदल आणि फरक आहे ते पाहुयात... ...
आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीला २,२७६ कोटींचा निव्वळ तोटा झाला, जो आर्थिक वर्ष २४ मध्ये १,५८४ कोटी रुपये होता. त्याच वेळी, ऑपरेशनल महसूल आर्थिक वर्ष २४ मध्ये ५,०१० कोटी रुपयांवरुन आर्थिक वर्ष २५ मध्ये ४,५१४ कोटी रुपयांवर घसरला. ...
Ola Electric : ओला इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मे महिन्यात कंपनीच्या विक्रीत जवळपास ६०% घट झाली, ज्यामुळे तिचा बाजारातील वाटा फक्त २०% पर्यंत कमी झाला. ...