देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
iVOOMi Electric Scooters : आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. ...
Ola Electric : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीला ग्राहक संरक्षण प्राधिकरणानंतर अवजड उद्योग मंत्रालयाने झटका दिला आहे. मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींबद्दल माहिती मागवली आहे. ...
Electric Scooter : तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर आणि बाईला कंटाळला असाल, तर तुम्हाला एका मोठ्या डिस्काउंट ऑफरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी आहे. ...
Ola Electric CCPA Notice : ओला इलेक्ट्रिक कंपनीला आता ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर अशा १०,६४४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...
Ola Electric Share Price : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. तेजीदरम्यान ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे गुंतवले त्यांचं मोठं नुकसान झालंय. ...