देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicle : पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान काही कंपन्या स्कूटरला इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय घेऊन आल्या आहेत. ...
Kinetic Luna Electric Moped Launch Price Features: 70-80 च्या दशकात जेव्हा टू व्हीलर लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे नव्हते तेव्हा सामान्यांसाठी Kinetic Luna ही सायकल कम स्कूटरचाच पर्याय होता. ...
Afghanistan lithium storage: 2010 मध्ये अमेरिकेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तिथे 1 लाख कोटी डॉलरची खनिज संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामुळे देशाच्या अर्थकारणात मोठे बदल होऊ शकतात. ...