लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर - Marathi News | Londons iconic taxis to touch down in Delhi india in electric form knwo more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

London Taxi In India : लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे. ...

Activa आता EV स्वरुपात येणार? Honda ने केली इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंगला सुरुवात; पाहा - Marathi News | honda working on first electric scooter for india and it may be activa electric know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Activa आता EV स्वरुपात येणार? Honda ने केली इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंगला सुरुवात; पाहा

जपानची दिग्गज होंडा देखील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...

EV Charging Station: फक्त 1 रुपयात लावा हा EV Charging Point; रोज 'धनलक्ष्मी'चा वर्षाव होईल... - Marathi News | Revos launches Bolt charging system; any body can earn money with EV Charging Point | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 1 रुपयात लावा हा EV Charging Point; रोज 'धनलक्ष्मी'चा वर्षाव होईल...

Revos EV Charging Point for Shop, home, garage: ऑफरमध्ये हा चार्जर 1 रुपयात मिळणार आहे. घरबसल्या, दुकानातून तुम्हाला पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. ...

TATA ची Power बाज कामगिरी! १ हजारांहून जास्त EV चार्जिंग स्टेशन कार्यान्वित; १८० शहरांत सेवा - Marathi News | tata group tata power reach networks more than 1000 electric vehicle ev charging stations in country | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची Power बाज कामगिरी! १ हजारांहून जास्त EV चार्जिंग स्टेशन कार्यान्वित; १८० शहरांत सेवा

देशभरातील महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची Tata Power ची योजना आहे. ...

देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range - Marathi News | Enigma starts bookings for Cafe Racer EV bike Know its features detailslaunch date diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

Electric Vehicle Demand Increased : देशात Electric वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  ...

TVS चा Bajaj ला पुन्हा धोबीपछाड! Chetak ला मात देत विक्रीत नोंदवली १०,८४३ टक्के प्रचंड वाढ; पाहा - Marathi News | tvs iqube again beats bajaj chetak in electric scooter segment sales in september 2021 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS चा Bajaj ला पुन्हा धोबीपछाड! Chetak ला मात देत विक्रीत नोंदवली १०,८४३ टक्के प्रचंड वाढ; पाहा

TVS And Bajaj सप्टेंबर महिन्यात TVS ने Bajaj ला इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मागे टाकले आहे. ...

Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स - Marathi News | First images of Indias fastest electric car Vazirani Ekonk Unveil on Oct 25 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स

लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपरकार (Electric Supercar) लाँच होणार आहे. ...

Ola Electric Scooter : दिवाळीनंतर Ola इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी सज्ज असणार, कंपनीकडून घोषणा - Marathi News | Ola S1, S1 Pro electric scooter test rides to commence from 10 November, final payment date pushed | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' तारखेनंतर Ola इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी सज्ज असणार, कंपनीकडून घोषणा

Ola Electric Scooter :चेन्नईस्थित इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता ओला कंपनीने घोषणा केली आहे की, दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांना एस 1 आणि एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड ऑफर करण्यासाठी तयार आहे. ...