देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
EV Plugs India: दिल्लीमधील EV Plugs कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएससाठी EV Plugs अॅप लाँच केले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल युजर्स सध्या उपलब्ध असलेल्या चार्जिंग स्टेशन्सची माहिती या अॅपमधून मिळवू शकतात. ...
Ola Electric Sale Starts Today: जर तुम्ही ओला ईलेक्ट्रीक स्कूटर बुक केली असेल आणि खरेदी करण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टींकडे तुम्हाल लक्ष द्यावे लागणार आहे. ...
OLA Scooter purchase all details in 10 Points: ओलाने स्कूटरसाठी बुकिंग केलेल्या ग्राहकांना मेसेज पाठविले आहेत. यामध्ये एक लिंक देण्यात आली असून त्यामध्ये ही स्कूटर कशी खरेदी करायची? कर्ज कसे मिळवायचे? कधी डिलिव्हर होईल आदी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत ...
Electric Vehicles In India : सध्या अनेक ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहे. दिग्गज वाहन कंपन्याही आता इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनावर भर देण्याच्या प्रयत्नात आहेत. ...
Electric Bike : सध्या Electric Vehicles कडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पेट्रोलच्या किंमती वाढत असल्यानं ग्राहक अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. ...
Hero Splendor EV conversion kit Price Battery Range: Hero Splendor EV conversion kit ला आरटीओची परवानगी देखील मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांकडे असलेल्या या सर्वाधिक खपाच्या बाईकला आता इलेक्ट्रीक करण्याची संधी आली आहे. ...