देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
DPD, Futuricum आणि Continental ने एक खास इलेक्ट्रिक ट्रक सिंगल चार्जमध्ये 1,099 KM चालवला आहे. दोन ड्रायव्हर्सनी 4.5 तासांच्या शिफ्टमध्ये 392 फेऱ्या पूर्ण केल्या. ...
how much Ola Electric Scooter Final Price in Maharashtra, Pune: दोन दिवसांपूर्वी एथरने महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडी लाईव्ह झाल्याने 24000 रुपयांनी स्कूटरची किंमत कमी केली होती. म्हणजे सबसिडीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला होता. तशीच किंमत ओलानेही ...
Big reduction in the price of Ola's e-scooter In Maharashtra: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. ...
Ather 450 Plus price slashed: एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी ट्विटरवर याची घोषणा केली आहे. एथरच्या किंमती या देशभरात महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहेत. ...
विश गंती यांना त्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून ते आपली Ather Electric Scooter पाचव्या माळ्यावर आपल्या स्वयंपाकघरात ती चार्ज करतात. ...