ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
तुम्हाला दिवाळी गिफ्ट म्हणून कंपनीनं काय दिलं असेल... एखादा मिठाईचा बॉक्स, एखादं घड्याळ, एखादा शर्टपीस किंवा ड्रेस... पण सुरतमधल्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट केलीय. इंधनाच्या किंमती वाढत असल्यामुळे या कंपनीनं कर्मचाऱ्य ...
Electric Vehicles : महाराष्ट्राचे दुचाकींसाठीचे थेट सवलत पॅकेज केंद्र सरकारच्या फेम-2 च्या दुप्पट सवलती देणारे आहे. यामुळे पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रीक स्कूटर जवळपास १५ टक्क्यांनी स्वस्त होईल. ...