देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Tork Kratos Electric Motorcycle: सुरुवातीच्या प्रोटोटाइपच्या तुलनेत बाइकमध्ये बरेच बदल करण्यात आल्याचे टॉर्कचे म्हणणे आहे. टॉर्क मोटर्स या बाईकवर काही वर्षांपासून काम करत होती. ...
सध्या ई-वाहनांच्या विक्रीला एवढी गती मिळाली आहे की, मागील १५ वर्षांत जेवढी इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती, तेवढी इलेक्ट्रिक वाहने एकट्या २०२२ मध्येच विकली जातील. ...
Ola Electric Scooter : सध्या अनेक जण पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अन्य पर्यायांचा वापर करण्यावर भर देत आहेत. ओलाच्या गाडीची अनेकांमध्ये होती क्रेझ. ...
Hero Motocorp : स्प्लेंडरसारखी दमदार बाइक बनवणाऱ्या या कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाचे काम सुरू झाले असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ...
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी धोरण जाहीर केले आहे. ...