देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Tork Kratos Price in Pune, Maharashtra: Tork Motors ने Kratos आणि Kratos R हे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. २६ जानेवारीपासूनच या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. ...
Hero Electric Scooter Loan EMI Scheme: देशात इलेक्ट्रीक स्कूटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जी येतेय ती कंपनी या क्षेत्रातील बादशाह बनण्याच्या प्रयत्नात आहे. ...
Electric Vehicle Price Update: बीएचयूच्या टीमने लॅब स्तरावर या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे. यामध्ये विकास आणि उद्योगाच्या स्तरावर काम सुरु आहे. ...
Ola Electric Scooter: भारतात वेगाने हातपाय पसरवत असलेली इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनी Ola Electric ने जबरदस्त निधी गोळा केला आहे. निधीमुळे ओलाच्या 'फ्यूचरफॅक्टरी'ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. ...
भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. ...
बाइकसाठी वापरण्यात आलेली बॅटरी 2 तासांत फुल चार्ज केली जाऊ शकते. गाडीचा बॅटरी पॅक मॅक्झिमम हिट एक्सचेन्ज टेक्नॉलीजीसह आलेले आहे. यामुळे बॅटरी थंड राहते आणि दुचाकीचा वेग कायम राहतो. ...