देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Indigo-Mahindra Case: इंडिगोने महिंद्राविरुद्ध खटला दाखल केला असून कंपनीच्या 6e ट्रेडमार्क असलेल्या ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. ...
Ather Scooter Problem: चेन्नईच्या अंबत्तूरच्या पार्थसारथी नावाच्या ग्राहकाने एथरच्या शोरुमबाहेरच आपल्या स्कूटरला आग लावली आहे. स्कूटर सारखी सारखी बंद पडत असल्याने, मेंटेनन्स खूप देत असल्याने त्रस्त झाल्याने पार्थसारथीने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. ...
EV Car, Suv Sale: गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. ...
Ola Electric : ओला इलेक्ट्रिक कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे. ...
Ola Electric Sale Down: कोणी शोरुम जाळले जर कोणी आपली स्कूटरच जाळली आहे. नुकताच स्कूटर घेऊन महिना नाही झाला तर ९०००० रुपयांचे दुरुस्तीचे बिल ओलाने दिल्याने एका ग्राहकाने ओला सर्व्हिस सेंटरबाहेर स्कूटर फोडली आहे. या सर्वाच फटका ओलाच्या शेअरवर तसेच विक ...