देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ...