शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर!

मुंबई : BEST Electric Buses : बाराशे इलेक्ट्रीक एसी बस घेण्याचा 'बेस्ट'चा प्रस्ताव गुंडाळला; केंद्राचे अनुदान न मिळाल्याने नामुष्की

ऑटो : Okinawa Electric Scooters: नाम है जापानी, पण आहे हिंदुस्थानी! देशात दोन नंबरला; स्वस्त ईलेक्ट्रीक स्कूटरची ही कंपनी पहा

ऑटो : बिनधास्त खरेदी करा ईव्ही! आता चार्जिंगचं टेन्शन संपणार; 'ही' कंपनी १० हजारी धमाका करणार

नागपूर : नागपुरात धावणार १७६ इलेक्ट्रिक बसेस; लवकरच होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल

ऑटो : Revolt RV400 EMI: जेवढे महिन्याला पेट्रोलला लागतात तेवढाच EMI भरा; 20000 रुपयांत Revolt RV400 घरी आणा...

ऑटो : Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

नांदेड : शेतकऱ्याने केला हायटेक जुगाड;जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

ऑटो : Anand Mahindra: देशी टॅलेंट! 'नुकसान झाले तरी चालेल', आनंद महिंद्रा या साध्या सायकलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यास तयार

ऑटो : 100KM पर्यंत रेंज देणाऱ्या तीन जबरदस्त Electric Scooter लाँच; मिळणार रिव्हर्स मोड, टॉप स्पीडही भारी