शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज; किंमत पाहून खरेदी करण्याची इच्छा होईल

छत्रपती संभाजीनगर : आधुनिक एकलव्य! गुगलला गुरु बनवत नववीतील रँचोने बनविली ई- गो-कार्ट, पासवर्डने होते सुरु

ऑटो : देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV झाली महाग, जाणून घ्या नवीन किंमत...

ऑटो : Electric Car Charging: बाबो! दोन रुपयांत चार्ज होणार इलेक्ट्रीक कार; सर्वात स्वस्त आणि मोठी चार्जिंग स्टेशन उभारणार

ऑटो : Ola Electric Scooter Buy Or Not: ओलाची स्कूटर घ्याल तर पुढची पाच-सहा वर्षे फेडत रहाल... पेट्रोल परवडतेय म्हणाल, जाणून घ्या गणित

ऑटो : लाँच झाली स्वस्त Electric Bike; देणार 200KM ची रेंज, किंमत फारच कमी

ऑटो : Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत रेंज, Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज; Poise NX120 आणि  Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च