शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Ola Scooter Fire in Pune: हेच बाकी होते! ओलाची एस १ प्रो पुण्यात भररस्त्यात जळाली, स्फोटाचे आवाज; Video व्हायरल

राष्ट्रीय : रस्त्यावर १०.६० लाख इलेक्ट्रिक वाहने; नितीन गडकरींची संसदेत माहिती

ऑटो : Hero Splendor Electric: ईलेक्ट्रीक दुचाकींचा बाजार उठणार! हिरो स्प्लेंडर ईव्ही येतेय; मुंबई-पुणे-लोणावळा एकाच खेपेत

ऑटो : ५ मिनिटांमध्ये Electric Scooter होणार फुल चार्च; तंत्रज्ञानासाठी OLA ची 'या' कंपनीशी हातमिळवणी

ऑटो : भारतात लवकरच येणार Okhi90 स्कूटर; जाणून घ्या काय असतील खास फीचर्स?

ऑटो : मस्तच! चावीशिवाय सुरू होणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत किती? जाणून घ्या...

ऑटो : Lexus भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात क्रांती आणणार, 56 टक्के लक्झरी मार्केट कव्हर करण्याची तयारी!

ऑटो : गल्लीबोळातही सहज चालवू शकाल 'ही' थ्री-व्हिलर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४.५ लाख!

मुंबई : बेस्ट घेणार ४ हजार इलेक्ट्रिक बस; इंधन बचत आणि पर्यावरणपूरक सेवेला प्राधान्य

व्यापार : Suzuki Motor to invest ₹126 Cr : जपानची कंपनी सुझुकी मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी भारतात 126 कोटींची गुंतवणूक करणार!