शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Maruti Suzuki EV: टाटाचे यश पहावेना! आम्हाला ईव्हीमध्येपण नंबर १ बनायचेय; मारुती करतेय तयारी

ऑटो : Electric Scooters मध्ये आग: 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय; परत मागवल्या हजारो गाड्या

ऑटो : Tata आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत; येणार 4WD इलेक्ट्रीक SUV, पाहा काय आहे खास

ऑटो : EV on Fire: एक नाही, दोन नाही तर तब्बल 20 इलेक्ट्रीक स्कूटर्स पेटल्या; नाशिकमधील घटना

व्यापार : इलेक्ट्रिक वाहनांना आग;  उद्योगासाठी धोक्याची घंटा, हीरो इलेक्ट्रिकचे मुंजाळ यांचा इशारा

ऑटो : Electric Car: केरळच्या वृद्धाने बनविली नॅनोपेक्षाही छोटी इलेक्ट्रीक कार; ५ रुपयांत जाते ६० किमी

ऑटो : Bounce Infinity E1: ईलेक्ट्रीक स्कूटरच्या आयुष्यात नवी पहाट उजाडणार; फक्त १० दिवस बाकी

व्यापार : Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली

ऑटो : Humble One Solar Electric Car: अफलातून! सूर्याच्या किरणांवर चालणार ही इलेक्ट्रीक कार; फुल चार्जमध्ये मुंबई-पुणे-मुंबई तीनदा

ऑटो : 'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत