लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ultraviolette F77: ड्यूक, निंजाला टक्कर! देशातील पहिली इलेक्ट्रीक स्पोर्ट बाईक लाँच; रेंज ३०७ किमी, प्राईज... - Marathi News | Ultraviolette F77: Launch of the country's first electric sport bike; Range 307 km, Price... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ड्यूक, निंजापेक्षाही भारी! देशातील पहिली इलेक्ट्रीक स्पोर्ट बाईक लाँच; रेंज ३०७ किमी, प्राईज...

गतीक स्तरावर या बाईकला ७७ हजार हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. कोरोनामुळे ती लेट झाली. ...

Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम - Marathi News | royal enfield electric bike electrik01 first image leaked expected price driving range details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम

Royal Enfield electric bike images:  बाइकला इंटरनली 'Electric01' असे नाव देण्यात आले आहे. ...

240 किमी रेंजची ई-स्कूटर लाँच, किंमत 70 हजारांपासून सुरू, 100 टक्के होईल फायनान्स - Marathi News | ivoomi energy ivoomi s1 electric vehicles electric scooter ev range price features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :240 किमी रेंजची ई-स्कूटर लाँच, किंमत 70 हजारांपासून सुरू, 100 टक्के होईल फायनान्स

iVoomi Energy : या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे एकदा फूल चार्ज केल्यानंतर ती 240 किमी पर्यंत धावू शकते, असे कंपनीचा दावा आहे. ...

Pravaig Defy EV: लवकरच येतेय 'ही' खास इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जवर देईल 500Km ची रेन्ज, खास आहेत फीचर्स - Marathi News | pravaig defy electric suv to be unveil on 25th november know about the driving range and features  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच येतेय 'ही' खास इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जवर देईल 500Km ची रेन्ज, खास आहेत फीचर्स

या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक अॅडव्हॉन्सड फीचर्स देण्यात आले आहेत, जे केवळ लक्झरी वाहनांमध्येच बघायला मिळतात, असा दावाही कंपनीने केला आहे. ...

कडक लूक आणि डिझाईन, सिंगल चार्जवर ३०० किमीची रेंज; पाहा जबरदस्त Electric Scooter - Marathi News | horwin senmenti 0 maxi electric scooter unveil at eicma auto show specification design details electric vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कडक लूक आणि डिझाईन, सिंगल चार्जवर ३०० किमीची रेंज; पाहा जबरदस्त Electric Scooter

जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन व्हेईकल्स लाँच करत आहेत. ...

Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित - Marathi News | India's Cheapest Electric Car Launched Priced at Just 4.70 Lakhs Can also be controlled by mobile | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित

PMV Eas-E Price And Features : महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. ...

क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द!  - Marathi News | tvs iqube electric scooters 200 unit delivered in delhi in single day | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्या बात है! TVS ने एकाच दिवसात 200 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना केल्या सुपूर्द! 

TVS : टीव्हीएसने दिल्लीत एकाच दिवसात ग्राहकांना TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या 200 युनिट्स विकल्या आहेत. ...

MG आणणार स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार, 200KM रेंजसह 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत - Marathi News | mg motor to launch small electric car based on wuling air ev expected range 200 km and price rs 10 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG आणणार स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार, 200KM रेंजसह 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत

small electric car : याआधी कंपनीने MG eZS लाँच केली आहे. या कारला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...