लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Electric Vehicles: मुंबईकरांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ! - Marathi News | 30 Pecentage rise in electric vehicles in Mumbai in last Years: Transport dept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ!

Mumbai: इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार? - Marathi News | India will say bye to china now rare earth magnets will come from this country will the tension of car companies end | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

Rear Earth Magnets: भारतानं रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या (Rare Earth Minerals) बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवले ​​आहेत. ...

मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... - Marathi News | Maruti's first e Vitara launched in UK! Price 35 lakhs to 42 lakhs depending on the variant, see features, range and who will buy it... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...

Maruti's first e Vitara : मारुतीची ई-व्हिटारा ही पहिली इलेक्ट्रीक कार युकेमध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतात ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ...

लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी! - Marathi News | Article: Change your electric bike battery outside the station! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी!

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. ...

४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण? - Marathi News | without pole wire and connection electricity bill of 82 thousand rupees sent big negligence exposed in saharanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?

पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी हवेत ९ अब्ज डॉलर, पायाभूत सुविधांसाठी लागेल ६,९०० एकर जमीन - Marathi News | 9 billion dollars needed for for electric vehicles 6900 acres of land will be needed for infrastructure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांसाठी हवेत ९ अब्ज डॉलर, पायाभूत सुविधांसाठी लागेल ६,९०० एकर जमीन

इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वर्ष २०३० पर्यंत सुमारे ६,९०० एकर जमीन आणि ९ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ...

रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी...  - Marathi News | Double income save of repo rate! You will save 1.48 lakhs on interest, if you buy an electric scooter from it, you will save even more... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 

RBI Repo Rate: जर तुम्ही नवीन व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतले किंवा जुन्या कर्जावर व्याजदर कपात करायला लावली तर तुम्ही व्याजावर खूप पैसे वाचवू शकणार आहात. ...

मेट्रो, मोनो स्थानकांवर आता ईव्ही बॅटरी स्टेशन; दहिसर स्थानकावर पहिला प्रकल्प कार्यान्वित - Marathi News | EV battery stations now at Metro, Mono stations; Mahamumbai Metro's decision to promote eco-friendly transport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो, मोनो स्थानकांवर आता ईव्ही बॅटरी स्टेशन; दहिसर स्थानकावर पहिला प्रकल्प कार्यान्वित

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महामुंबई मेट्रोचा निर्णय ...