लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
सिंगल चार्जवर TVS iQube ची रेंज 145 किमी , 24 पेक्षा अधिक मिळतील फीचर्स  - Marathi News | long range electric scooter tvs iqube range 145 km in single charge know price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर TVS iQube ची रेंज 145 किमी , 24 पेक्षा अधिक मिळतील फीचर्स 

इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooters) सध्याच्या रेंजमध्ये आपण  टीव्हीएस आयक्युब (TVS iQube) इलेक्ट्रिक बद्दल जाणून घेऊया. ही एक हाय-टेक फीचर्स आणि लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ...

Ola चा इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात ३० टक्के हिस्सा, कंपनीनं बनवला रेकॉर्ड - Marathi News | Ola having 30 percent share in the electric scooter market the company made a record electric vehicle sale | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola चा इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात ३० टक्के हिस्सा, कंपनीनं बनवला रेकॉर्ड

ओला इलेक्ट्रीकनं आपण डिसेंबर २०२२ या वर्षांत भारतात २५ हजारांपेक्षा अधिक स्कूटर्सची विक्री केली आहे. ...

Electric Scooter Sale Drop: ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये... - Marathi News | Electric Scooter Sales Drop: What Are the Trends Saying? Electric scooter sales fall in December by 28 percent; SMEV In tension... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रेंड काय सांगतोय? डिसेंबरमध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री घटली; SMEV टेन्शनमध्ये...

सोसायटी ऑफ मॅन्यूफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकलने मार्च २०२३ पर्यंत १० लाख ईव्ही दुचाकी विक्रीचे लक्ष्य ठेवले होते. ...

Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Komaki Flora Electric Scooter Gives Range Up To 100 Km In Single Charge Know Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Komaki Flora E-Scooter सिंगल चार्जवर 100 किमी पर्यंतची रेंज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Komaki Flora E-Scooter : या स्कूटरची किंमत, रायडिंग रेंज, टॉप स्पीड, फी आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या... ...

Kinetic Luna Electric: 1972 ची लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा येणार, ऑटो एक्सपोमध्ये दिसण्याची शक्यता - Marathi News | Kinetic Luna Electric Launched Soon In India Kel Group May Showcase At 2023 Auto Expo | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1972 ची लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा येणार

Kinetic Luna Electric: कंपनी हे मोपेड पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ज्याला कायनेटिक ई-लुना (Kinetic e-Luna) असे नाव दिले जाऊ शकते. ...

Okaya Freedum चा सिंगल चार्जमध्ये जास्त रेंजचा दावा; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन... - Marathi News | okaya freedum gives 75 km range in single charge know price features top speed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Okaya Freedum चा सिंगल चार्जमध्ये जास्त रेंजचा दावा; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन...

Okaya Freedum : या स्कूटरची किंमत, रायडिंग रेंज, टॉप स्पीड, बॅटरी पॅकसह फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सविस्तर जाणून घ्या... ...

आता Honda Activa विसरा! या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देतात चांगली रेंज, किंमत फक्त 45 हजारपासून सुरू - Marathi News | know about the top most affordable electric scooters starting from just 45 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Honda Activa विसरा! या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देतात चांगली रेंज, किंमत फक्त 45 हजारपासून सुरू

इलेक्ट्रिक स्कूटर्सचा विचार केल्यास, बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सदेखील उपलब्ध आहेत. ज्याणून घेऊयात त्या संदर्भात... ...

ई-वाहन निर्मितीसाठी आता दुप्पट सबसिडी, यंदा पाच लाख वाहने निर्मितीचे उद्दिष्ट - Marathi News | Now double subsidy for production of e vehicles target of production of five lakh vehicles this year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ई-वाहन निर्मितीसाठी आता दुप्पट सबसिडी, यंदा पाच लाख वाहने निर्मितीचे उद्दिष्ट

देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दुपटीने वाढली असून, यांची  निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ...