Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेग्मेंटमध्ये आज एका नव्या प्लेअरची एन्ट्री झाली आहे. जयपूर स्थित इलेक्ट्रिक टू-व्हिलर वाहन निर्माती कंपनी Hop Electric नं आज बाजारात आपली नवी हायस्पीड स्कूटर Hop Leo अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. ...
सध्या भारतीय बाजारावर टाटाच्या इलेक्ट्रीक कारचा कब्जा आहे. टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत, तर आणखी दोन तीन कार येणार आहेत. परंतू महिंद्राने आता बाजीच पलटविणारी खेळी खेळली आहे. ...
Mahindra XUV400 EV: इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. ...
TVS iQube : भारतीय टू व्हिलर निर्माता कंपनी TVS ने देशामध्ये एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं रूप आहे. तिला TVS iQube ST असं नाव देण्यात आलं आहे. ...
auto expo 2023 : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023) डिलिव्हरी बॉईजची ही समस्या लक्षात घेऊन, एक उत्तम इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे, जी चालवण्यासाठी फक्त 5 पैसे प्रति किमी खर्च येतो. ...