लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीय? मग, अजून काही दिवस थांबा; लवकरच 'हे' शानदार मॉडेल्स लाँच होणार! - Marathi News | lml star electric scooters may launch soon in india check the list upcoming electric scooters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीय? मग, अजून काही दिवस थांबा; लवकरच 'हे' शानदार मॉडेल्स लाँच होणार!

lml star electric scooters : देशात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शित करण्यात आली आहे. ...

World’s Smallest Car : जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित! - Marathi News | worlds smallest car peel p 50 know features price and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित!

World’s Smallest Car : ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे.  ...

Ola Electric Scooter : ओलाच्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमत.... - Marathi News | ola offering discount of up to rs 15000 on purchase of s1 pro know all details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमत....

Ola Electric Scooter : ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात. ...

गोदावरी इलेक्ट्रीक मोटर्सचा पुण्यात पहिला शोरुम; ई-रिक्षा, सायकल विकणार... - Marathi News | Godavari Electric Motors first showroom in Pune; Will sell e-rickshaws, bicycles... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गोदावरी इलेक्ट्रीक मोटर्सचा पुण्यात पहिला शोरुम; ई-रिक्षा, सायकल विकणार...

महाराष्ट्रातील पहिल्या शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा ...

Ola S1 Suspension Broke: ओलाची स्कूटर पुन्हा मोडली! यावेळी मात्र चालक महिलेला लागले, गंभीर जखमा; आयसीयूमध्ये दाखल - Marathi News | Ola S1 Suspension Broke: Ola's scooter broke again! This time female driver suffered serious injuries; Admitted to ICU | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाची स्कूटर पुन्हा मोडली! यावेळी मात्र चालक महिलेला लागले, गंभीर जखमा; आयसीयूमध्ये दाखल

ओलाने अद्यापही आपल्या स्कूटरमधील ही जिवघेणी समस्या दूर केलेली नाही. त्याऐवजी ओलाने दोन आर्म असलेली कमी रेंजची स्कूटर बाजारात आणली आहे. ...

माथेरानकरांनी एका सुरात सांगितले ई-रिक्षा हवीच! ‘टिस’च्या पथकाने साधला संवाद - Marathi News | Matherankar said in a chorus that we need e-rickshaw Communication made by the team of Tis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माथेरानकरांनी एका सुरात सांगितले ई-रिक्षा हवीच! ‘टिस’च्या पथकाने साधला संवाद

मोरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५ डिसेंबरपासून ई-रिक्षा सुरू करण्यात आली असून अभ्यासानंतर ही सेवा कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...

Joy e-Bike Mihos: फ्रीमध्ये बुक करा इलेक्ट्रीक स्कूटर; 100 किमीची रेंज, किंमत एवढी... - Marathi News | Joy e-Bike Mihos: Book Free Electric Scooter; A range of 100 km, a price 1.49 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Joy e-Bike Mihos: फ्रीमध्ये बुक करा इलेक्ट्रीक स्कूटर; 100 किमीची रेंज, किंमत एवढी...

स्कूटरच्या लॉन्चिंगदरम्यान कंपनीने बॉडीवर हातोडा मारून दाखविला होता. या स्कूटरची बॉडी पॉली डायसायक्लो पेंटाडीनपासून बनविण्यात आली आहे. ...

'या' इलेक्ट्रिक स्कूटरने तोडले सर्व रेकॉर्ड; मार्केटमध्ये ग्राहकांकडून मिळतेय चांगली पसंती  - Marathi News | tvs iqube on road price mileage range best electric scooter bike under 1 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रिक स्कूटरने तोडले सर्व रेकॉर्ड; मार्केटमध्ये ग्राहकांकडून मिळतेय चांगली पसंती 

TVS कंपनीच्या स्कूटरला भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे. ...